Sunday, May 19, 2024
HomeनोकरीNagpur : कृषी महाविद्यालय, नागपूर अंतर्गत भरती

Nagpur : कृषी महाविद्यालय, नागपूर अंतर्गत भरती

PDKV Akola Recruitment 2023 : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला (Dr. Panjabrao Deshmukh Agricultural University, Akola) अंतर्गत कृषी महाविद्यालय, नागपूर (College of Agriculture, Nagpur) अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. Nagpur Bharti

● पद संख्या : 07

● पदाचे नाव : ज्यू. कृषीशास्त्रज्ञ
(Linseed), कनिष्ठ पॅथॉलॉजिस्ट (Linseed), तांत्रिक सहाय्यक, ज्युनियर कृषीशास्त्रज्ञ
(Mustard)

● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

● नोकरीचे ठिकाण : नागपूर

● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

● मुलाखतीची तारीख : 20 आणि 21 फेब्रुवारी 2024

● मुलाखतीचा पत्ता : office of Linseed breeder, College of Agriculture, Nagpur, Dr. PDKV, Akola

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठी (जाहिरात 1)येथे क्लिक करा
(जाहिरात 2)येथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.
  3. मुलाखतीची तारीख 20 आणि 21 फेब्रुवारी 2024 आहे.
  4. मुलाखतीचे स्थळ : office of Linseed breeder, College of Agriculture, Nagpur, Dr. PDKV, Akola
  5. मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.
  6. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी महिण्याच्या प्रत्येक मंगळवारी थेट मुलाखती करिता उपस्थित राहावे.
  7. मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.
  8. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

हे ही वाचा :

मोठी बातमी : राज्यात तब्बल १७,४७१ पोलिसांची होणार भरती

TCIL : टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंट्स अंतर्गत भरती; पदवीधरांना सुवर्णसंधी

Arogya Vibhag : महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत 1729 जगासाठी भरती

Mahatransco : महापारेषण अंतर्गत 130 जागांसाठी भरती

शासकिय निमशासकिय विभागात विविध पदांसाठी मोठी भरती, वाचा एका क्लिकवर

Buldhana : बुलढाणा येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन

New India : न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत 300 जागांसाठी भरती

NRSC : राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग सेंटर अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Oil India : ऑईल इंडिया लिमिटेड अंतर्गत 421 पदांसाठी भरती; 10वी, 12वी, पदवी..

Pune : आगरकर संशोधन संस्था, पुणे अंतर्गत भरती

Loco Pilot : लोको पायलट पदांच्या 5696 जागांसाठी भरती, पात्रता 10वी पास

Bank of Baroda : बँक ऑफ बडोदा अंतर्गत भरती; पगार 48170 रूपये

Pune : 512 आर्मी बेस वर्कशॉप खडकी, पुणे अंतर्गत भरती

Pune : आर्मी लॉ कॉलेज, पुणे अंतर्गत भरती

Bhandara : राष्ट्रीय आरोग्य अभियान, भंडारा अंतर्गत विविध पदांची भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय