Request edit access
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था ('बार्टी') आणि लर्नेट स्किल्स लिमिटेड यांच्या तर्फे  महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांतील अनुसूचित जातीतील विद्यार्थी - विद्यार्थिनीसाठी मुंबई आणि रायगड येथे मोफत प्रशिक्षण व नोकरीची संधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था आणि लर्नेट स्किल्स लिमीटेड यांच्या तर्फे गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण आणि या प्रशिक्षणानंतर नोकरी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आर्थिक अडचणींमुळे उच्च शिक्षण घेता येत नाही आणि त्यामुळे नोकरी मिळणे अवघड असते. महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांतील अनुसूचित जातीतील विद्यार्थी या प्रशिक्षणासाठी अर्ज करू शकतात. तसेच, विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण मुंबई येथे घेतले जाणार आहे.
 
" अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षणादरम्यान बार्टी संस्थेमार्फत दरमहा ४,000/- ते ६,000/- शिष्यवृत्ती "

प्रशिक्षणाचे इतर फायदे  :-
१. इंग्रजी भाषेचे प्रशिक्षण
२. व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण
३. संगणक व उद्योजकीय प्रशिक्षण
४. मोफत प्रशिक्षण साहित्य (पुस्तके, गणवेश, शैक्षणिक साहित्य, वही, पेन, इ.)
५. १०० %  नोकरीची हमी

आवश्यक कागदपत्रे  :-
१. जातीचा दाखला
२. आधार कार्ड
३. शैक्षणिक प्रमाणपत्र
४. रेशन कार्ड
५. राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुकचे पहिल्या पानाची छायांकित प्रत

पात्रता निकष :-
१. केवळ अनुसूचित  जातीतील प्रशिक्षणार्थी असावा
२. महाराष्ट्रातील रहिवासी
३. वयोमर्यादा १८  ते ३५
अर्जदाराचे  नाव *
अर्जदाराचे  वडील /पती चे नाव *
अर्जदाराचे आडनाव *
लिंग *
जन्म दिनांक *
MM
/
DD
/
YYYY
वय *
दिव्यांग व्यक्ती *
मोबाईल क्रमांक *
व्हाट्सअप  क्रमांक *
मेल आयडी *
आधार कार्ड क्रमांक *
कायमचा पत्ता *
शहर आणि तालुका *
पिनकोड *
पत्रव्यवहाराचा पत्ता *
शहर आणि तालुका *
पिनकोड *
वैवाहिक स्थिती ( Marital status)

*
शिक्षण काय आहे? *
Required
जात प्रवर्ग *
तुमच्याकडे जातीचे प्रमाणपत्र आहे का? *
तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का?

*
(कोर्सेस फक्त महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी उपलब्ध आहेत)
कोर्स निवडा *
( तुम्ही कोणत्याही एका कोर्ससाठी नोंदणी करू शकता. जर तुम्ही  कोणत्याही एका  कोर्ससाठी प्रवेश घेतला असेल तर इतर कोर्ससाठी अपात्र आहात )
तुम्ही कंपनीत नोकरीसाठी तयार आहात का? *
स्वयं घोषणा (Self Declaration) *
माझ्याद्वारे प्रदान केलेली सर्व माहिती सत्य आहे आणि त्यामध्ये काहीही लपवून ठेवलेले नाही.
Required
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy